डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरला? त्याचे परिणाम काय होतील?

व्हीडिओ कॅप्शन, डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरला? त्याचे परिणाम काय होतील?
डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरला? त्याचे परिणाम काय होतील?

आर्थिक वर्षं 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा Gross GDP 8.2% होता असं भारत सरकारने म्हटलंय.

दुसरीकडे 3 डिसेंबर 2025 रुपयाने ला पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत 90 ची पातळी ओलांडली.

रुपयाचा डॉलरच्या तुलनेतला दर म्हणजे exchange rate इतका का घसरलाय? कोणत्या गोष्टींचा हा परिणाम आहे? आणि रुपयाच्या या घसरलेल्या दराचा तुमच्या-माझ्यावर परिणाम कसा होतोय?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)