‘ठाकरे बंधू एकत्र आले नसते, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कमी जागा आल्या असत्या’

‘ठाकरे बंधू एकत्र आले नसते, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कमी जागा आल्या असत्या’

या महापालिका निवडणुकीचं विश्लेषण करताना प्राध्यापक परिमल माया सुधाकर सांगतात की, हा निकाल अपेक्षित असाच होता.

मुंबई महापालिका सोडता, राज्यभरात इतर ठिकाणी विरोधी पक्षांना मत का म्हणून द्यायचं, याचा कोणताच राज्यभर पसरेल आणि चालू शकेल, असा नरेटीव्ह विरोधकांना देता आला नाही, असं ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)