औरंगजेबावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, औरंगजेबावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
औरंगजेबावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात सातत्याने औरंगजेबावरून होणाऱ्या वादांवर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलं.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर का गेले याबद्दल ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. फडणवीसांच्या ‘अर्धवटराव’ टीकेवरही ठाकरेंनी कोटी केली.

हेही पाहिलंत का?