व्हेनेझुएलाचे नेते मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्क कोर्टात आणल्यावर काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, व्हेनेझुएलाचे नेते मादुरो, त्यांच्या पत्नी यांना न्यूयॉर्क कोर्टात आणल्यावर काय घडलं?
व्हेनेझुएलाचे नेते मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्क कोर्टात आणल्यावर काय घडलं?

व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलीया फ्लोरेस यांना अमेरिकन कोर्टात हजर करण्यासाठी असं नेण्यात आलं.

त्यांच्या हातांना बेड्या होत्या आणि एका हेलिकॉप्टरमधून त्यांना न्यूयॉर्कमधल्या तुरुंगातून न्यूयॉर्क सिटी कोर्टमध्ये हजर करण्यात आलं.

कोर्टात उपस्थित पत्रकार मेडेलिन हाल्पर्ट यांनी सांगितलं की मादुरोंच्या आधी त्यांच्या बेड्यांचा आवाज ऐकू आला.

पुढे काय घडलं? जाणून घ्या

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)