वर्ल्ड कप कोण जिंकणार? जाणून घ्या फायनल मॅच पाहायला आलेल्या चाहत्यांच्या भावना
वर्ल्ड कप कोण जिंकणार? जाणून घ्या फायनल मॅच पाहायला आलेल्या चाहत्यांच्या भावना
भरपावसातही क्रिकेट चाहत्यांमध्ये वर्ल्ड कप फायनलचा उत्साह बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कप कोण जिंकणार? फायनल मॅच पाहायला आलेले चाहत्यांची काय भावना आहे? जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)