'या' महिलांनी टाकाऊ कागदापासून उभारला स्वतःचा व्यवसाय

व्हीडिओ कॅप्शन, 'या' महिलांनी टाकाऊ कागदांमधून उभारला स्वतःचा व्यवसाय
'या' महिलांनी टाकाऊ कागदापासून उभारला स्वतःचा व्यवसाय

गुजरातमधील या महिलांनी टाकाऊ कागद गोळा करून स्टेशनरीचं साहित्य तयार करण्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू केलाय.

व्यवसायासोबतच या महिलांनी समाजात आपली एक वेगळी जागा निर्माण केली.

कमी शिक्षण असलेल्या या महिलांनी आपल्या मेहनतीनं व्यवसायाला पुढे आणलंय. आता त्यांची वर्षाची उलाढाल 2 कोटींच्या घरात आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)