‘मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये’; मुंबईत आलेले कुणबी आंदोलक नेमकं काय म्हणत आहेत?
‘मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये’; मुंबईत आलेले कुणबी आंदोलक नेमकं काय म्हणत आहेत?
मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षणाविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात कुणबी समाजाचं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांचं म्हणणं काय आहे? पाहुयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)