हवामानाची 'अचूक' माहिती देणारं नासाचं AI ‘पृथ्वी’ मॅाडेल काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, हवामानाची 'अचूक' माहिती देणारं नासाचं AI ‘पृथ्वी’ मॅाडेल काय आहे?
हवामानाची 'अचूक' माहिती देणारं नासाचं AI ‘पृथ्वी’ मॅाडेल काय आहे?

आजकाल हवामानाचा काही भरवसा नाही, बाबा!

अशात हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं काम आणखी कठीण होऊन बसतं.

अशात ज्या AI ची सध्या सर्वत्र हवा आहे, त्याची मदत घेता आली तर?

हो, हवामानाची भाकितं वर्तवण्यासाठी हवामानतज्ज्ञ रडार आणि सॅटेलाईट डेटाची मदत तर घेतातच, पण आता AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही आधार यासाठी घेतला जाणार आहे.