सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात- व्हीडिओ
सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात- व्हीडिओ

आदित्य ठाकरेंनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातल्यानंतर सरकारवर टीका केली.
यावेळी त्यांनी विधानसभेत सरकार बोलू देत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.