मरत्या चिमणीला त्यांनी सीपीआर दिल्यावर काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, CPR मुळे या चिमणीचा जीव कसा वाचला?
मरत्या चिमणीला त्यांनी सीपीआर दिल्यावर काय घडलं?
आरोग्य

बेशुद्धावस्थेतल्या चिमणीला त्यांनी चक्क CPR देऊन वाचवलंय. तेलंगाणामधल्या निर्मल जिल्ह्यातल्या श्याम राव यांनी एका चिमणीला जीवनदान दिलं. राव यांच्या घरातल्या पंख्याला ही चिमणी धडकली होती.

यावेळी श्याम राव यांनी लगेचच चिमणीला CPR दिला. CPR कसा द्यायचा? याबद्दल तेलंगाणाच्या आरोग्य खात्याकडून जनजागृती केली जातेय. या शिबिरांचे व्हीडिओ युट्यूबवर श्याम राव यांनी पाहिले होते.

हेही वाचलंत का?