लाव्हांच्या थरांतून पाचगणीचं टेबललँड कसं तयार झालं?
लाव्हांच्या थरांतून पाचगणीचं टेबललँड कसं तयार झालं?
पाचगणीचं टेबललँड आशियात इतकं महत्त्वाचं का मानलं जातं?
लॅटराईट खडकांवर तयार झालेलं हे पठार दुर्मिळ वनस्पती, प्रदेशनिष्ठ प्रजाती आणि नाजूक परिसंस्थेसाठी ओळखलं जातं. म्हणूनच पाचगणी–महाबळेश्वर परिसराचा युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.मात्र वाढतं पर्यटन, अनधिकृत बांधकामं आणि हवामानातील बदलांमुळे या परिसंस्थेला धोका निर्माण होतोय.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





