गुजरातमध्ये नेत्रहीन मुलींनी जेव्हा दिमाखात रँपवॉक केला

व्हीडिओ कॅप्शन, गुजरातमध्ये नेत्रहीन मुलींनी जेव्हा दिमाखात रँपवॉक केला
गुजरातमध्ये नेत्रहीन मुलींनी जेव्हा दिमाखात रँपवॉक केला
मुलगी

गुजरातच्या राजकोटमध्ये एका खास फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. या मुलींना दृष्टी नाही पण त्यांच्या आत्मविश्वासाचा सर्वांना अभिमान वाटतोय. 8 नेत्रहीन मुलींनी या फॅशन शोमध्ये रॅंपवॉक केला.