भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, पण लोकांमध्ये याबद्दल किती उत्साह आहे?
भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, पण लोकांमध्ये याबद्दल किती उत्साह आहे?
भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पण लोकांमध्ये याबद्दल किती उत्साह आहे? विराट - धोनी - रोहित सारख्या स्मृती, जेमीमाच्या जर्सी मार्केटमध्ये मिळतात का?
जाणून घेऊयात या व्हीडिओमधून...
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)