ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा नेमकी कधी होणार? एकत्र लढताना असतील 'ही' आव्हान
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा नेमकी कधी होणार? एकत्र लढताना असतील 'ही' आव्हान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT)चे नेते उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा व्हायची सर्वत्र वाट पाहिली जात आहे. इतक्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, काही सभाही झाल्यात, तरीही दोन्ही पक्षांची एकत्र लढण्याची अधिकृत घोषणा अद्याप का नाही होत आहे?
रिपोर्ट - दीपाली जगताप
एडिट - राहुल रणसुभे