अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले?

व्हीडिओ कॅप्शन, अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले?
अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले?

नासाच्या अंतराळवीरांना अवकशात स्पेसवॉक केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर त्यांनी दोन सोलर पॅनेल बसवले.

त्यासाठी त्यांनी सात तास काम करावं लागलं. पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?