फराळ बनवण्याची धमाल आणि त्यामधला पुरुषांचा सहभाग, महिलांनी दिली भन्नाट उत्तरं
फराळ बनवण्याची धमाल आणि त्यामधला पुरुषांचा सहभाग, महिलांनी दिली भन्नाट उत्तरं
तुम्ही दिवाळीचा फराळ घरीच बनवता की बाहेरून आणता? फराळ बनवताना घरातल्या पुरुषांची किती मदत मिळते?
पूर्वी जसं शेजारी पाजारी एकमेकंच्या घरी जाऊन मदत करायचे, तसं आजही तुमच्याकडे होतं का? तशी मजा येते का?
दिवाळी निमित्त फराळीबाबत अशा अनेक प्रश्नांना महिलांनी दिली भन्नाट उत्तरं, पाहा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)