पुण्यात 'या' मतदारसंघात अचानक मतदार वाढले? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
पुण्यात 'या' मतदारसंघात अचानक मतदार वाढले? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात मतदारांची संख्या वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच या मतदारसंघातले माजी आमदार रमेश बागवे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
पण निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तरं मिळत नसल्याचा आरोप बागवे यांनी केला आहे. बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी मतदारांशी चर्चा केली आहे. पाहा हा स्पेशल रिपोर्ट
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






