पुष्पा-2 मुळे अल्लू अर्जून चर्चेत, पण झुंबड उडाल्यामुळे आला अडचणीत
पुष्पा-2 मुळे अल्लू अर्जून चर्चेत, पण झुंबड उडाल्यामुळे आला अडचणीत
पुष्पा-2 सिनेमा क्रेझमुळे उडालेल्या झुंबडमुळे हैदराबादमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. आणि या मृत्यूसाठी खुद्द अभिनेता अल्लू अर्जूनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
झालं असं 4 डिसेंबरच्या रात्री 9.30 वाजता पुष्पा 2चा प्रिमियर शो हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहात होणार होता. प्रेक्षकांची आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी आधीच होती.
त्यातच पुष्पाचं पात्र साकारणारा अभिनेता अल्लू अर्जून या सिनेमा हॉलला येत असल्याची चर्चा सुरू झाली, आणि झुंबड उडाली.
पुढे काय घडलं?






