आरोग्य विम्याचा हप्ता कमी पडावा म्हणून काय करायचं?

व्हीडिओ कॅप्शन, हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता कमी पडावा म्हणून काय करायचं?
आरोग्य विम्याचा हप्ता कमी पडावा म्हणून काय करायचं?

गेल्या काही काळात इतर गोष्टींची महागाई वाढली, तसाच हेल्थ इन्शुरन्सचा प्रिमियमही महाग झालेला आहे. घरातल्या जेष्ठ व्यक्तींचा म्हणजे सीनियर सिटीझन्सचा हेल्थ इन्शुरन्स काढायला गेलं तर त्यांच्यासाठीचा प्रिमियम तर अधिकच मोठा असतो. हेल्थ इन्शुरन्स प्रिमियम इतके का वाढलेयत? आणि आरोग्य विमा घेताना हप्ता फार पडू नये, म्हणून काही करता येऊ शकतं का?

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग : निलेश भोसले