विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेससमोर आहेत ही पाच आव्हाने
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेससमोर आहेत ही पाच आव्हाने


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात आहेत.
गेल्या पाच वर्षांत महाविकास आघाडीतले दोन पक्ष फुटल्याने त्यांची ताकद कमी झाली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला.
तरीही या विधानसभा निवडणुका आघाडीसाठी सोप्या नसतील. याची कारणं काय?
पाहा मयुरेश कोण्णूर यांचं हे विश्लेषण.
एडिटिंग - निलेश भोसले
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






