डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दैवतीकरणामुळे काय झालं? प्रा. आनंद तेलतुंबडे यांची मुलाखत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दैवतीकरणामुळे काय झालं? प्रा. आनंद तेलतुंबडे यांची मुलाखत
प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेलं 'Iconoclast' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र प्रकाशित झालंय.
आजवर बाबासाहेबांवर इतकी पुस्तकं आलेली असताना, हे पुस्तक का लिहावसं वाटलं? आणि आजच्या सामाजिक, राजकीय पटलावर आंबेडकरांच्या विचारांचा अर्थ कसा लागतो, या सगळ्यावर बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी चर्चा केली प्राध्यापक आणि लेखक आनंद तेलतुंबडे यांच्याशी.
- शूट-एडिट - शरद बढे