लोणावळ्याच्या लोकप्रिय चिक्कीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, लोणावळ्याच्या लोकप्रिय चिक्कीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
लोणावळ्याच्या लोकप्रिय चिक्कीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

चिक्की देशभरात गुडदाणी, कडल मिट्टाई, गजक, कप्पलअंडी मिठाई अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.

कुरकुरीत, खिशाला परवडणारी आणि शरीराला योग्य प्रमाणात कॅलरीज देणारी ही चिक्की वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि अनेक आकारांमध्ये मिळते.

पण हा गोड पदार्थ आला कुठून? चिक्कीचा इतिहास नेमका काय आहे?

रिपोर्ट - विशाखा निकम आणि बिमल थंकचन

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)