बर्ड फ्लू : अंडी-चिकन खायचं की नाही? तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं
बर्ड फ्लू : अंडी-चिकन खायचं की नाही? तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून बर्ड फ्लूच्या बातम्या आपल्या कानावर येतायत. व्हॉट्सअॅपवर त्याबद्दलचे वेगवेगळे फॉरवर्ड आणि सल्लेही फिरतायत. यापैकी किती गोष्टी खऱ्या आहेत?
बर्ड फ्लू आल्याने आता अंडी-चिकन खायचं की नाही? बर्ड फ्लू कुणाला होऊ शकतो? त्याची लक्षणं काय असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट : अमृता दुर्वे
- निवेदन : सिद्धनाथ गानू
- एडिटिंग : अरविंद पारेकर





