मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरवर ओबीसी नेत्यांचा नेमका आक्षेप काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरवर ओबीसी नेत्यांचा नेमका आक्षेप काय आहे?
मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरवर ओबीसी नेत्यांचा नेमका आक्षेप काय आहे?

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर, महाराष्ट्र सरकारने दाखले देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल अशी टीका ओबीसी नेते करत आहेत. बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला आहे.

पाहा मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)