अमेरिका युक्रेनला जीवघेणे क्लस्टर बाँब का देतेय? सोपी गोष्ट 895
अमेरिका युक्रेनला जीवघेणे क्लस्टर बाँब का देतेय? सोपी गोष्ट 895
क्लस्टर बाँब किंवा क्लस्टर म्युनिशनचा हवेतून जमिनीवर मारा केला जातो. हा बाँब म्हणजे अनेक लहान लहान बाँब्सचा संच असतो.
तो जेव्हा टाकला जातो तेव्हा त्यातून असे अनेक लहान लहान बाँब्स जमिनीवर कोसळतात.
यातले काहींचा लगेच स्फोट होतो पण काही मात्र तसेच राहतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशांनी याचा वापर न करण्याचा करार केला आहे.
मग अमेरिका युक्रेनला हा बाँब का देतंय?
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



