छत्रपती संभाजी महाराजांवरील 'छावा' चित्रपटाला विरोध का होतोय?

व्हीडिओ कॅप्शन, 'छावा' या विकी कौशलच्या चित्रपटाला विरोध का होतो आहे?
छत्रपती संभाजी महाराजांवरील 'छावा' चित्रपटाला विरोध का होतोय?

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारीत 'छावा' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

पण या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच आता वाद निर्माण झाला आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.