तुरुंगवास, दंडाची शिक्षा मिळाल्यावर मेधा पाटकर म्हणाल्या...
तुरुंगवास, दंडाची शिक्षा मिळाल्यावर मेधा पाटकर म्हणाल्या...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेनंतर बीबीसीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली.
व्ही. के. सक्सेना यांच्या तक्रारीवरून मेधा पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने नुकताच मेधा पाटकरांना पाच महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
पाहा यावर त्या काय म्हणाल्या...






