डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन रेड कार्पेटवर एकत्र येतात तेव्हा...
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन रेड कार्पेटवर एकत्र येतात तेव्हा...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अलास्कातील अँकोरेज येथे युक्रेन युद्धावरील चर्चेसाठी भेटले. अमेरिका आणि रशियाचे नेते बैठकीच्या खोलीत जाण्यापूर्वी फोटोसाठी थोडा वेळ थांबले तो क्षण.