रोहित शर्माचा भंगडा, ट्रॉफीच्या आकाराचा केक - टीम इंडियाचं दिल्लीत जंगी स्वागत

व्हीडिओ कॅप्शन, टीम इंडियाचं दिल्लीत जंगी स्वागत - रोहित शर्माचा भंगडा, ट्रॉफीच्या आकाराचा केक
रोहित शर्माचा भंगडा, ट्रॉफीच्या आकाराचा केक - टीम इंडियाचं दिल्लीत जंगी स्वागत

टीम इंडिया अखेर टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन भारतात, दिल्लीत दाखल झाली तेव्हा हॉटेलवर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह अनेकांनी भंगडा केला. त्यानंतर टीमच्या सदस्यांनी खास वर्ल्डकपच्या आकाराचा केक कापून विजय साजरा केला.

पाहा ही दृश्यं.