विनोबा भावेंच्या पवनार आश्रमात ऋषींप्रमाणे शेती करणाऱ्या महिला
विनोबा भावेंच्या पवनार आश्रमात ऋषींप्रमाणे शेती करणाऱ्या महिला
विनोबा भावे यांनी 1934 मध्ये पवनारच्या धाम नदीच्या तीरावर आश्रमाची सुरवात केली. महत्वाचं म्हणजे हा आश्रम फक्त महिलांसाठी होता.
विनोबा भावे यांनी आर्थिक, सामाजिक क्षेत्रात केलेले प्रयोग क्रांतिकारी होते, असं म्हटलं जातं. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे ऋषीशेती.
हवामान बदलाच्या काळात शाश्वत शेतीची परंपरा सांगणाऱ्या या प्रयोगाची ओळख करून घेऊया...
रिपोर्ट - नितेश राऊत
शूट - शार्दुल गोळे
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



