मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: 'हे राज्य आणि केंद्र सरकारचं अपयश'
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: 'हे राज्य आणि केंद्र सरकारचं अपयश'
मणिपूरमधील हिंसाचाराचं सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. नुकतंच राज्यातील जिरीबाम जिल्ह्यात सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात अशांतता पसरली आहे.
अशात तिथल्या लोकांना काय वाटतं?
रिपोर्ट - राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी
शूट आणि एडिट - अन्शुल वर्मा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






