दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेप, इतर तिघे कसे सुटले?
दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेप, इतर तिघे कसे सुटले?
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेप तर इतर तिघांची सुटका करण्यात आली आहे. कोर्टाने आज निकाल देताना अनेक निरीक्षणं नोंदवली.
कोर्टाच्या निकालानंतर दाभोलकर कुटुंबीय आणि या संपूर्ण प्रकरणाचा ज्या खटल्याशी जवळून संबंध आहे त्या कॉम्रेड पानसरेंचे कुटुंबीय काय म्हणतात?
प्राची कुलकर्णी यांनी या सर्वांशी संवाद साधला.






