मुंबईचा धोबी घाट या महापालिका निवडणुकीकडून काय मागतोय?
मुंबईचा धोबी घाट या महापालिका निवडणुकीकडून काय मागतोय?
महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून लवकरच मुंबई महापालिकेला लोकनियुक्त महापौर मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर या महानगराचा अविभाज्य हिस्सा असलेल्या घोबी घाट परिसरातील नागरिकांच्या महापालिकेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत?
या भागातील समस्यांपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत नागरिकांची मागणी काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी.
पहा हा विशेष रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






