व्हीडिओ : बाईकच्या सीटमध्ये लपवून ठेवलेली 56 लाखांची कॅश जप्त, प्रकरण काय?
व्हीडिओ : बाईकच्या सीटमध्ये लपवून ठेवलेली 56 लाखांची कॅश जप्त, प्रकरण काय?
पोलिसांनी एका बाईकच्या सीटमधून तब्बल 56 लाख रुपये जप्त केले. ही घटना तामिळनाडू-केरळ सीमेवरच्या वेलांथवलम इथे घडली.
पोलिसांनी केरळहून तामिळनाडूकडे जाणाऱ्या एका बाईकस्वाराला थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा त्यांना त्याच्या बाईकच्या सीट आणि पेट्रोलच्या टाकीत लपवलेली ही रक्कम सापडली.
हे 56 लाख गाडीत कसे आले? कुठून आले? याबाबत पोलिसांना काय माहिती मिळाली? जाणून घ्या
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






