बदलापुरात नेमकं काय घडलं, ज्यामुळे अचानक भडका उडाला?
बदलापुरात नेमकं काय घडलं, ज्यामुळे अचानक भडका उडाला?
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात 4 आणि 6 वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.





