मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे 'ही' मागणी
मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे 'ही' मागणी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अजूनही तोडगा निघालेला नाही. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आहेच. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला या प्रश्नावर विधेयक आणण्याचं आव्हान दिलं. पाहा ठाकरे काय म्हणाले.





