बीडच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा फॅक्टर किती चालणार?

व्हीडिओ कॅप्शन, बीडच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा फॅक्टर किती चालणार?
बीडच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा फॅक्टर किती चालणार?

महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात प्रत्येक मतदार संघात वेगळी लढत पाहायला मिळतेय. बीडमध्ये नेमका कुठला फॅक्टर चालणार?

बीडकरांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत?

पाहा बीबीसी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांचा हा रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)