'मोनोरेल एकदम फालतू, लोक गुदमरून पडले' - मोनोरेलमध्ये अडकलेले लोक काय म्हणाले?
'मोनोरेल एकदम फालतू, लोक गुदमरून पडले' - मोनोरेलमध्ये अडकलेले लोक काय म्हणाले?
मुंबईतल्या चेंबूर ते भक्ती पार्क स्थानकादरम्यान संध्याकाळी मोनोरेल बंद पडली.
प्रवाशांनी खचाखच भरलेली मोनोरेल बंद पडल्यामुळे शेकडो लोक सुमारे दोन तास आत अडकले होते.
अखेर क्रेनच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पाहा ते काय म्हणाले.
- निर्मिती - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - राहुल रणसुभे