सोपी गोष्ट : स्लीप ॲप्निया म्हणजे काय? या आजारातले धोके काय आहेत?
सोपी गोष्ट : स्लीप ॲप्निया म्हणजे काय? या आजारातले धोके काय आहेत?
Sleep Apnea म्हणजे झोपेमध्ये श्वसनक्रियेत अडथळा येऊन श्वास थांबणं. यात मेंदू सतर्क होऊन आपल्याला जागं करतो आणि श्वासोच्छवास पुन्हा सुरू होतो. पण यामुळे शांत झोप लागत नाही. दीर्घकाळ असं झालं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्लीप अॅप्नियाची लक्षणं कोणती? याचे धोके कोणते आहेत? आणि यावर उपचार काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - निलेश भोसले






