सतत ढेकर का येते? छातीत जळजळ म्हणजे ॲसिडिटी कशामुळे होते?
सतत ढेकर का येते? छातीत जळजळ म्हणजे ॲसिडिटी कशामुळे होते?
सतत ढेकर येणं ॲसिडिटीचं लक्षण असू शकतं आणि ॲसिडिटी फक्त वृद्धांनाच होते असं नाही. ती कुणालाही होऊ शकते. आपण अनेकदा सहज म्हणून जातो...कसंतरी होतंय...छातीत जळजळतंय...ही Acid Reflux ची लक्षणं असू शकतात.
म्हणजे आम्ल वर येणं..असं का होतं.. त्यासाठी आपण पचनक्रिया समजून घेऊ.
निवेदन : गुलशनकुमार वनकर
एडिटिंग : अरविंद पारेकर
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






