आरक्षण का हवंय? आरक्षणाने प्रश्न सुटतील का? मराठा आंदोलक काय म्हणतात?
आरक्षण का हवंय? आरक्षणाने प्रश्न सुटतील का? मराठा आंदोलक काय म्हणतात?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदान परिसर आंदोलकांनी भरुन गेला आहे.
या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत? आरक्षणाने प्रश्न सुटतील का?
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी आंदोलकांशी संवाद साधला.