शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या, 'हे' आहे कारण
शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या, 'हे' आहे कारण
1996 साली शेख हसीना पहिल्यांदा सत्तेत आल्या होत्या, तेव्हापासूनच शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीग या पक्षाशी भारताचं उत्तम नातं आहे आणि या नात्याचा दोन्ही देशांना फायदाही झाला.
2009 नंतर म्हणजे गेली पंधरा-सोळा वर्षे बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार असणं भारतासाठी महत्त्वाचं ठरलं.






