बोलिव्हियातील 'हे' लोक लवकर म्हातारे का होत नाहीत?
बोलिव्हियातील 'हे' लोक लवकर म्हातारे का होत नाहीत?
बोलिव्हियामधल्या ॲमेझॉन वर्षावनांमध्ये दक्षिण अमेरिका खंडात सर्वात दुर्गम आदिवासी जमातींपैकी एक असलेल्या त्सिमाने जमातीचे लोक राहतात. ते एका गोष्टीसाठी खास ओळखले जातात, ती म्हणजे, हे लोक जगभरातल्या इतर लोकसंख्येच्या तुलनेत संथगतीने म्हातारे होतात.
इथल्या लोकांचं नेमकं रहस्य काय आहे?
व्हिडिओ : जॉर्ज पेरेझ व्हॅलेरी आणि अलेजांद्रो मिलन





