पुणे महानगर पालिका निवडणुकीत गुन्ह्यांची नोंद असलेले उमेदवार कुणी दिले - भाजप की अजित पवार?
पुणे महानगर पालिका निवडणुकीत गुन्ह्यांची नोंद असलेले उमेदवार कुणी दिले - भाजप की अजित पवार?
पुण्यात गुन्हेगारी विश्वातल्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची यादी बाहेर आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप आमदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मात्र त्यांच्याही पक्षातून काही अशी नावं आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
व्हीडिओ - प्राची कुलकर्णी
शूट - नितीन नगरकर
एडिट - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)