महाराष्ट्रातल्या तांड्यावरच्या पोरींनी बघितलेल्या 'कोरियन स्वप्ना'ची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, कोरियन गाणी आवडणाऱ्या मुली, थेट दक्षिण कोरियाला जाण्यासाठी घर सोडलं
महाराष्ट्रातल्या तांड्यावरच्या पोरींनी बघितलेल्या 'कोरियन स्वप्ना'ची गोष्ट

भारताच्या खेडोपाडी पोहोचलेल्या इंटरनेटमुळे आपला देश बदलतो आहे. या बदलाला अनेक सकारात्मक आणि नकारात्मक पदर आहेत. याच इंटरनेटमुळे तांड्यात राहणाऱ्या या तीन मुलींनी बघितलेल्या कोरियन स्वप्नाची ही गोष्ट.

  • रिपोर्ट - आशय येडगे
  • शूट - शाहिद शेख
  • एडिट - निलेश भोसले