अजित पवार आता मुख्यमंत्री होणार नाहीत, असं रोहित पवारांना का वाटतं?
अजित पवार आता मुख्यमंत्री होणार नाहीत, असं रोहित पवारांना का वाटतं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार हे शरद पवारांच्या बाजूचे महत्त्वाचे नेते म्हणून समोर आले आहेत.
त्यांची भाषणं असो की सरकार विरोधात केलेली आंदोलनं ते सतत चर्चेत राहत आहेत. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बीबीसी मराठीने रोहित पवारांशी संवाद साधला आहे.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






