देश विकसित आहे की, विकसनशील हे कसं ठरवलं जातं? । सोपी गोष्ट 664

व्हीडिओ कॅप्शन, देश विकसित आहे की, विकसनशील हे कसं ठरवलं जातं? । सोपी गोष्ट 664

2047 पर्यंत देशाला पुन्हा विकसित देश बनवा, सामर्थ्यशाली बनवा अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिली. भारत हा विकसनशील देश आहे, तर अमेरिका, जर्मनी यासारखे देश म्हणजे विकसित देश, असं आपण ऐकत आलो आहोत.

पण, मुळात विकसित देश आणि विकसनशील देश कुठले हे कसं ठरतं? जीडीपीचा आकार गृहित धरला तर भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. तरीही आपण विकसनशील कसे? संयुक्त राष्ट्रसंघाने विकसित आणि विकसनशील देशांची केलेली वर्गवारी कशावर आधारित आहे? या सगळ्या गोष्टी समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)