You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींच्या या 8 निर्णयांनी अच्छे दिन आणले का? सोपी गोष्ट 607
गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. या निर्णयांनी ‘अच्छे दिन’ आणले का? त्यांचा तुमच्या आमच्यावर कसा परिणाम झाला? पंतप्रधान म्हणून मोदींच्या 8 वर्षांच्या कारकीर्दीतील 8 मोठ्या निर्णयांचा हा आढावा.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर