नरेंद्र मोदींच्या या 8 निर्णयांनी अच्छे दिन आणले का? सोपी गोष्ट 607

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदींच्या या 8 निर्णयांनी अच्छे दिन आणले का? सोपी गोष्ट 607

गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. या निर्णयांनी ‘अच्छे दिन’ आणले का? त्यांचा तुमच्या आमच्यावर कसा परिणाम झाला? पंतप्रधान म्हणून मोदींच्या 8 वर्षांच्या कारकीर्दीतील 8 मोठ्या निर्णयांचा हा आढावा.

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)