...इथे 11 मानवी कवट्या आणि 54 हाडं सापडली

व्हीडिओ कॅप्शन, अल्पवयीन मुलीच्या गर्भपातानंतर तपासात 11 मानवी कवट्या आणि 54 हाडं कशी सापडली?

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी शहरातल्या कदम हॉस्पिटलच्या परिसरात नवजात अर्भकांची हाडं आणि कवट्या सापडल्याची खळबळजनक घटना 13 जानेवारीला समोर आली. ही कवट्या आणि हाडं तपासासाठी नागपूरच्या फॉरेन्सिक विभागात पाठवण्यात आली आहेत.

रिपोर्ट आणि शूट- प्रवीण मुधोळकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)